नाशिक : दुर्दैवाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एसईबीसी प्रवर्ग रद्द करून सुपर न्युमररीचा आग्रहही फेटाळून लावल्याने मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांवर घोर अन्याय केला आहे. या अन्यायाविरूध्द संघटीत आवाज उठवून सरकाराला जाब विचारण्याचा अंतिम पर्याय समाजाच्या हाती उरला आहे. या पर्यायावर विचारा विमर्श करण्यासाठी शनिवार (ता. २८) रोजी सकाळी ११.०० वा. वरद लक्ष्मी लॉन्स, औरंगाबाद रोड पंचवटी, नाशिक या ठिकाणी सकल मराठा क्रांती मोर्चाची विचार बैठक सुरु आहे.
#marathaKrantimorcha #maratha #kranti #nashik
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.